नारायण सुर्वे – मुंबईतील कष्टकरी वर्गातील कामगार, स्त्री-पुरुषांचे जीवन मराठी कवितेत प्रभावीपणे आणणारे कवी. यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता १५ ऑक्टोबरला झाली. त्यांच्या काही निवडक कवितांचे अभिवाचन.
संहिता – विनय परांजपे.
निवेदन आणि काव्यवाचन – प्रसाद घाणेकर, विराज सवाई, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.



GIPHY App Key not set. Please check settings