« पूर्वार्ध
नवे जीवशास्त्र (?)
आजच्या जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये एखाद्या झाडाची प्रजाती, वर्गीकरण निश्चिती ही अनेक निकषांवर होते. (सध्या त्यातील शैवाल, कवक, वेली वगैरे इतर प्रकार सोडून केवळ वृक्ष या एकाच प्रकाराचा विचार इथे करत आहोत.) यातील विविध प्रजाती निश्चिती वा विभागणीसाठी पानांचा आकार, रंग, पोत (texture), खोडांचे म्हणजे सालीचे स्वरूप, मुळांचा प्रकार (सोटमूळ, तंतुमुळे वगैरे), फुलांचा


GIPHY App Key not set. Please check settings