साठ-सत्तर वर्षांपूर्वी पु. ग. सहस्रबुद्धें यांनी ‘नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक सुरेख लेख लिहिला होता. त्याचा followup म्हणून मी त्याच शीर्षकाचा एक लेख (बरं, पोस्ट म्हणू या, ओके?) एका मराठी संस्थळावर लिहिला होता. एखाद्या सार्थ परंपरेचे बुद्धिहीन कर्मकांडांत रूपांतर होते याची काही उदाहरणे त्यामध्ये दिली होती. यात एक उदाहरण होते निर्माल्य नदीत विसर्जन करण्याच्या प्रघाताचे. नद्यांची सद्यस्थिती
in Blog
नेकी कर और गटर में डाल


GIPHY App Key not set. Please check settings