मराठीब्लॉग्स.इन पद्धल

मराठीब्लॉग्स.इन हे संकेतस्थळ सर्व मराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेले आहे, मराठीब्लॉग्स चा मुख्य उद्देश मराठी ब्लॉग्स जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोहचावेत हाच आहे.

कोणताही मराठी लेखक मराठीब्लॉग्स वर आपल्या ब्लॉग पोस्ट ची लिंक पोस्ट करू शकतो.

यानंतर ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मराठीब्लॉग्स.इन करते. प्रत्येक महिन्याला एका मराठी ब्लॉग ला आणि ब्लॉग लेखकाला त्याचा ब्लॉग मराठी ब्लॉग च्या होम पेज वर प्रदर्शित करण्यात येईल.


मराठी ब्लॉग लेखकांसाठी बनवण्यात आलेल्या मराठीब्लॉग्स.इन वर आपले स्वागत आहे.