नारायण सुर्वे

नारायण सुर्वे – मुंबईतील कष्टकरी  वर्गातील कामगार, स्त्री-पुरुषांचे जीवन मराठी कवितेत प्रभावीपणे आणणारे कवी. यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता १५ ऑक्टोबरला झाली. त्यांच्या काही निवडक कवितांचे अभिवाचन. 

संहिता – विनय परांजपे.

निवेदन आणि काव्यवाचन  – प्रसाद घाणेकर, विराज सवाई, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.

​Read More 

What do you think?

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा आता पॉडकास्टच्या दुनियेत!

नेकी कर और गटर में डाल