in

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – १५ : उपसंहार

अंत:स्फोटाची अपरिहार्यता « मागील भाग

ते तेरा जण

‘प्लरिबस’मधील या समूह-मनाच्या या सर्वव्यापी बदलाला जगभरात तेरा जण अपवाद आहेत. पृथ्वीवरील मानवजातीच्या सामूहिक ‘धर्मांतरा’मधून हे तेरा जण अनाकलनीय कारणाने सुटले आहेत. मालिकेच्या कथानकाच्या केंद्रस्थानी हे तेरा जण– प्रामुख्याने त्यातील कॅरल ही लेखिका आहे.

<!–This img is overridden under ‘MediaColumn’ class; which is- for now the sole

​Read More 

What do you think?

Written by ramataram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

स्नेहवन – एका लग्नाची गोष्ट

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

नाना पाटेकर – मी अनुवाद केलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना