दोन दिवसांपूर्वी नानांनी ही चित्रफीत पाठवली आणि काल त्यांच्या निधनाची बातमी. आशुतोष जोशीच्या जर्नी टू द ईस्ट या पुस्तकाचा मराठी अनुवाद सविता दामले आणि मी दोघींनी केला आहे त्याबद्दल नाना बोलले आहेत.
नानांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या घरातल्या सर्वांना यातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना.


GIPHY App Key not set. Please check settings