फोटोत सुनीता बाई आपल्या आवडत्या डोडी बरोबर आहेत. त्यांच्या नावाने त्यांनी प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी पण दिली होती. "मण्यांची माळ" या पुस्तकात सुनीता बाई नी डोडी च खूप छान वर्णन केलं आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
त्यातलाच काही अंश "डोडी खरोखरंच देखणा कुत्रा आहे. काही कुत्री केसाळ असतात. त्यांच्यासारखे डोडीचे केस खूप लांब नाहीत


GIPHY App Key not set. Please check settings