काही बिंदू आणि एक आलेख « मागील भाग
अकिलीस आणि ओडिसिअस
ट्रॉयच्या युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी जे प्रमुख योद्धे सहभागी झाले होते, त्यांत राजकुलातील अगामेम्नॉन, मिनेलॉस, हेक्टर आणि पॅरिस हे चौघे तर होतेच पण त्या खेरीज दोघा ग्रीक योध्यांचा उल्लेख विशेषत्वाने येतो. ते होते ओडिसिअस आणि अकिलीस.
यापैकी पहिला होता इथाकाचा राजा नि कवी होमरच्या ‘ओडिसी’ या महाकाव्याचा नायक ओडिसिअस. ट्रॉयच्या युद्धाचे


GIPHY App Key not set. Please check settings