विज्ञान-काल्पनिका प्रकारातील ‘प्लरिबस’ या मालिकेचा पहिला टप्पा नुकताच पाहाण्यात आला. ‘एका नेमक्या क्षणी पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एका समूह-मनाच्या समाजामध्ये अथवा जीवामध्ये परिवर्तित होते’ अशी कल्पना आधारभूत धरून त्याभोवती तिचे कथानक उभे राहिले आहे. पूर्वाश्रमींच्या मानवी प्राण्यांमध्ये आता सामूहिक मन प्रस्थापित झाल्यामुळे पृथ्वीवरील संपूर्ण मानवी समाज म्हणजे एक व्यापक जीव आणि ही पूर्वाश्रमीची
in Blog
‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – परिशिष्ट : ‘पदार्पण’ – एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध)


GIPHY App Key not set. Please check settings