काही आनंदयात्रांची समाप्ती कधीही होत नसते.पु.लं.नी आयुष्यभर केलेल्या आनंदाची पखरण ही अशीच एक आनंदयात्रा आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
माझ्या शाळकरी वयापासून कॉलेज जीवन, नंतर व्यावसायिक जीवनाचा सुरुवातीचा बराचसा काळ आणि सोळा वर्षांपूर्वी पु.लं.च्या निधनानंतरही आजतागायत वारंवार हवं तेव्हा मी त्यांनी निर्माण केलेल्या नवरसांचा परिपाक असलेल्या आनंदरसात भिजत आलेलो


GIPHY App Key not set. Please check settings