दुसऱ्यांची पत्रे वाचू नये असे म्हणतात, म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, पण ही पत्रे वाचायचा आणि इतरांना ती दाखवायचा मोह काही आवरत नाही. जिथे लोभ असतो तिथे मोह असायचाच ! पु. ल. आणि लता. एक शब्दांनी खिळवून ठेवणारा तर दुसरा(री) स्वरांनी आणि सुरांनी. एकाचा विषय बुद्धीचा तर दुसऱ्याचा हृदयाचा. देवी सरस्वतीचा वरदहस्त दोघांनाही भरभरून लाभलाय आणि त्याच्या कृपाप्रसादाचे आपण सर्वांनी आकंठ रसपान केलेलं आहे. ह्या
in Literature
शब्द-सुरांमधील ‘आत्मीय’ पत्रव्यवहार


GIPHY App Key not set. Please check settings