सर्वजण निघण्याच्याच बेतात होते. फेस्टची सांगता झाली होती.. एकमेकांचा निरोप घेत पब्लिक निघतच होते कि जवळ जवळ एकाच वेळी सगळ्यांचे मोबाईल किणकिणले.. निदान हजार-बाराशे लोक तरी ह्या ना त्या कारणाने अजूनही कॅम्पस मध्ये होती. प्रत्येकाला त्यांच्या डिपार्टमेंटच्या एच.ओ.डी. कडून ग्रुपवर मेसेज आला होता. Our all hostel wardens (boys and girls) have given a night-out permission […]
in Blog
#MihirAArav – 10



GIPHY App Key not set. Please check settings