ट्रॉयचे युद्ध « मागील भाग
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक प्रयोगातून मिळालेली निरीक्षणे ज्याप्रमाणे आलेखावर नोंदवून पुढच्या— भाकिताच्या टप्प्याकडे सरकतो, त्याप्रमाणे ट्रॉयच्या, हेलनच्या कथेमधून काही निरीक्षणे, काही प्रश्न, काही तपशील आधी नोंदवून ठेवणार आहे. त्यानंतर त्याच्या आधारे काही निष्कर्षाकडे जाता येते का पाहाणार आहे.
ट्रॉयचे हे युद्ध तब्बल दहा वर्षे चालले असे इलियड (आणि ओडिसी)


GIPHY App Key not set. Please check settings