पॅरिस आणि हेलन « मागील भाग
अलेक्झांडर नावाचा एक तरुण मेंढपाळ माउंट आयडा येथे राहात होता. काही कामानिमित्ताने तो ट्रॉय शहरात आलेला असताना तिथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले त्याला दिसले. सहज म्हणून त्याने त्यात भाग घेतला नि राजपुत्र हेक्टर याला पराभूत करुन विजेताही ठरला. त्याचे कौशल्य पाहून राजा प्रायम नि राणी हेकुबा चांगलेच प्रभावित झाले. या विजेत्याला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांनी


GIPHY App Key not set. Please check settings