नोटबंदीचे वर्षश्राध्द

नोटबंदीचे वर्षश्राध्द

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

काळा पैशाविरूध्द युध्द पुकारण्याचे कारण सांगत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आततायीपणाच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लागला. केवळ सुरूंग लागला असे नाही तर पोटासाठी मोलमजुरी करणा-या, छोटामोठा धंदा करून उपजीविका करणा-या कोट्यवधी लोकांचे दैनंदिन आयुष्य खडतर होऊन गेले. पेन्शनर, स्त्रिया, विद्यार्थी ह्यांचे रोजचे जगणे मुष्किल होऊन बसले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सत्यकाम - एक निखारा (Movie Review - Satyakam)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

आजचं जग, आजचा काळ खूप वेगवान आहे. इंटरनेटमुळे माध्यमं सहज उपलब्ध आहेत. व्यक्त होणंही अतिशय सोपं झालेलं आहे. आज खूप सहजपणे आपणच आपली एखादी विचारधारा ठरवून मोकळे होतो. 'मी अमुक-एक-वादी आहे', असं फार लौकर मानतच नाही, तर तसा काळात नकळत प्रचारही करत सुटतो. पण कुठल्याही प्रकारचा 'वाद', म्हणजेच तत्वज्ञान, विचारपद्धती स्वीकारणं, अंगिकारणं म्हणजे 'पूर्ण सत्या'चा पुरस्कार, अंगिकार करण्यासारखं असतं. मात्र
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

OLA आणि UBER सोबत बिझनेस सुरू करा आणि महिना लाखो रूपये कमवा..

By atharv on from feedproxy.google.com

मित्रांनो आपल्याला माहीत आहेच की बिझनेस करायचा म्हटला की बरेच पैशांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते, पण ओला आणि उबेर सोबत बिझनेस साठी तुम्हाला पैशांच्या इन्व्हेस्टमेंट ची गरज नाही तुमच्या कडे फक्त एक कार असणे गरजेचे आहे.ओला आणि उबेर एक टॅक्सी सर्विस कंपनी आहे, एक पेसेंजर आणि टॅक्सी ड्रायव्हर ना मिळवण्याचे काम ही कंपनी काम करते, तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही स्वतः देखील गाडी चालवू शकता किंवा ड्रा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तो (भाग २)

तो (भाग २)

By vsmane on from https://vijaymane.blog

नाडीची विजार, बिनकॉलरचा नेहरु शर्ट आणि गळयात शबनम बॅग असा इसम विक्रोळी स्टेशन परिसरात कुठे दिसला तर ओळख काढण्याच्या भानगडीत न पडता डायरेक चर्चा सुरु करा. आपोआप ओळख होईल. आमच्या एवढया बॅगा, छत्र्या, मोबाईल चोरीला जातात पण हयाची बॅग चोरीला का जात नाही, काही कळत नाही. ही बॅग ज्यादिवशी चोरीला गेल्याचे समजेल त्यादिवशी मी तर […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अनभिज्ञ

अनभिज्ञ

By davbindoo on from chitrakshare.blogspot.com

कशा करू कविता आताज्यांचा काही उपयोगच होत नाही,तुझ्यापर्यंत पोचव्ë
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटनांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस करावासा वाटतो. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच भ्रष्टाचार किती शिगेला पोहोचला असल्याचे दाखवून देणारी आहे. काही दिवसापूर्वीच गोरखपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. खजनी भागातील धाधूपार येथे पाण्याच्या टाकीचे काम नव्याने करण्यात आले होते. या टाकीत पहिल्यांदाच पाणी भरायला सुरुवात केल्यानंतर टाकी फुटली अन्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नाक कापण्याचा अघोरी उपाय!

नाक कापण्याचा अघोरी उपाय!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

काळा पैशाविरूध्द युध्द पुकारण्याच्या नावाखाली शहरी भागातील बँकांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करून झाल्यानंतर भाजपा सरकारची वक्रदृष्टी सहकारी जिल्हा बँकाकंडे वळली आहे. नाबार्डच्या अहवालानुसार राज्यातील 31 पैकी निम्म्या जिल्हा बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत हे कोणी नाकारणार नाही. परंतु म्हणून राज्यातल्या जिल्हा बँका मोडीत काढण्याचे अघोरी उपाय करण्याचे कारण नाही. ज्या राज्य शिखर बँकेत ह्या बँका विली
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

अतर्क्य, अचाट तरीही सपाट जन्म (Movie Review - Baapjanma)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

( टीप - सिनेमा प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखात कथानक उलगडताना हात आखडता घेतलेला नाहीय. )पन्नास षटकांचा क्रिकेट सामना. निर्जीव खेळपट्टी. बोथट गोलंदाजी. पाच फलंदाज प्रत्येकी पन्नास धावा करतात आणि तेसुद्धा दर षटकाला बरोब्बर पाच एकेरी धावा धावून. संपूर्ण पन्नास षटकांत एकसुद्धा चौकार किंवा षटकार नाही. इतकंच काय, चेंडू जोरात किंवा उंचावरून फटकावण्याचाही
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग धनू राशीत शनी १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ आणी ३० एप्रिल ते १८ सप्टेंबर २०१९. वक्री असल्याने प्रत्येक नक्षत्रात आणखी चरणात त्याचा कालावधी असा असेलमूळ नक्षत्र. चरण १२८ नोव्हेंबर १९१७ पर्यतमूळ नक्षत्र,  चरण २२८ नोव्हेंबर १७ ते २६ डिसेंबर २०१७ पर्यतमूळ नक्षत्र,  चरण ३२६/१२/२०१७ ते २५/०१/२०१८२२/०७/२०१८ ते २१/१०/२०१८मूळ नक्षत्र,  चरण ४२५/०१/२०१८
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

OPPO आणि VIVO चे बॅनर दुकानावर लावा आणि दर महिना ४०,००० रुपाये कमवा..

OPPO आणि VIVO चे बॅनर दुकानावर लावा आणि दर महिना ४०,००० रुपाये कमवा..

By atharv on from feedproxy.google.com

OPPO आणि VIVO चे बॅनर दुकानावर लावा आणि दर महिना ४०,००० रुपाये कमवाOPPO आणि VIVO या दोन्ही कंम्पन्या BBK इलेक्ट्रॉनिक्स च्या आहेत, आपण आजकाल सर्व ठिकाणी बघतो तेव्हा आपल्याला सगळीकडे फक्त Oppo आणि Vivo चे बॅनर दिसतात, कारण हे बॅनर आपल्या दुकानावर लावले तर त्या दुकानदाराला प्रत्येक महिन्याला ४०,००० रुपये मिळतात, आणि या साठी तुम्हाला काहीच मेहनत करायची गरज नाही फक्त तुम्हाला Oppo ला एक ई-मेल करावा ल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

वेश्येतली आई - नसीम ......

वेश्येतली आई - नसीम ......

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

नसीम धंद्यात अपघाताने आली होती. दिसायला ती फारशी आकर्षक नव्हती. रंगरूपाने बरीचशी डावी होती ती. काळ्यासावळी कांती, अत्यंत शिडशिडीत बांधा, बऱ्यापैकी बुटक्या चणीचा देह, उभट चेहरा किंचित बसके नाक, गालाची वर आलेली हाडे, वर आलेल्या डोळ्याच्या खोबणी, म्लान झालेले डोळे, निस्तेज काया, किंचित जाड वाटणारे बाहेर आल्यागत ठेवण असणारे ओठ, पातळ निमुळती अनलंकृत कानशीले, पसरट बोडके कपाळ, मधोमध फिकट सिंधूर भरलेले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

देवेंद्र राज्याची त्रिवर्षपूर्ती

देवेंद्र राज्याची त्रिवर्षपूर्ती

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

बरोबर 3 वर्षांपूर्वीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तरूण नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा विराजमान झाले तेव्हा राजकीय परिस्थिती जितकी विपरीत होती तितकीच ती आजही तशीच विपरीत आहे. परंतु मुख्यामंत्रीपदाची खुर्चीच मुख्यमंत्री म्हणून कसे वागावे हे शिकवत असते! मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच बसलेले विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस ह्यांनी राज्याचे सुकाणू हातात घेतले तेव्हा सहिष्णू मनोवृ्ती आणि संयमाचीही त्ायंनी क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

एक परफेक्ट नॉनसेन्स ! - जुडवा - २ (Movie Review - Judwaa 2)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला होता - 'Sins are like Credit Card. Enjoy now, pay later!'एन्जॉय करून झालं आहे, आता पे-बॅक करतो !पहिला जुडवा खूप पूर्वी पाहिला होता. इतका फरगेटेबल की, तो एकसलग पाहिला होता की तुकड्या-तुकड्यांत तेही आठवत नाहीय आता ! त्यावेळी तर सलमान जामच सुमार होता, त्यामुळे असह्यही होता. पुन्हा कधी तो पाहायची हिंमत करावीशीच वाटली नव्हती. (सलमान आता पुन्हा सुमार झाला आहे. 'सुमार -
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कवितेचं घर

कवितेचं घर

By Ramesh on from www.rameshthombre.com

ते आले,त्यांनी कोपऱ्यात बसवलंकवितेलाअन ताबा घेतला मंचाचाकधी गळा काढूनतर कधी अश्रू ढाळूनकधी तडक भडक ओळीऐकवून मोहित केलं श्रोत्यांनाकधी टाळ्यांसाठीफेकल्या तर चारोळ्याकधी हशासाठीवाचल्या वात्रटिकाअन सरतेशेवटीत्यांच्यातलीच एक फर्माईश म्हणून365 गुणिले कितीतरी वेळा म्हटलेलीएक रचना सादर करूनत्यांनी खिश्यात टाकलं अक्ख संमेलनसंमेलनानंतरचा कार्यक्रम आटोपून मध्यरात्री कधीतरी ते पोहचले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

धनु राशीतुन शनीचे भ्रमण

धनु राशीतुन शनीचे भ्रमण

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

धनु राशीतुन शनीचे भ्रमण - पुढील भाग २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२०म्हणजे तब्ब्ल ८२० दिवस  शनीचे धनु राशीतून भ्रमण होईल या मध्ये खालील कालावधीत  शनी वक्री  असेल ( उलट गतीने धनु राशीत मार्गक्रमण करेल )१८ एप्रिल २०१८  ते  ६ सप्टेंबर २०१८  - साधारण १४१ दिवस ३० एप्रिल २०१९ ते  १८ सप्टेंबर २०१९ -  साधारण १४१ दिवस आता आपणास माहितच आहे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

महत्वाची माहिती आता मोबाईलवर मिळवा..

महत्वाची माहिती आता मोबाईलवर मिळवा..

By atharv on from feedproxy.google.com

मित्रांनो ऑनलाईन विश्व या वेब साईट मार्फत आम्ही नवनवीन टेक अपडेट्स, ऑनलाईन पैसे कसे कमवाल तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील लाईव्ह अपडेट्स ची माहिती देत असतो, ही माहिती आता थेट तुमच्या मोबाईल वर मिळावण्यासाठी आपला हा व्हाट्सअप ग्रुप आताच जॉईन करा , या मुले विविध ऑफर ची माहिती तुम्हाला तुमच्या इनबॉक्स मध्ये मिळेलग्रुप मध्ये मिळणारी माहिती 1)ब्लॉगिंग कशी कराल2)यूट्यूब बद्दल माहिती3)यूट्यूब, ब्लॉ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - गिरिजाबाई....

रेड लाईट डायरीज - गिरिजाबाई....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

पूर्वी कामाठीपुऱ्यात एक मुजरा गल्ली होती. इथं गाणं बजावणं चालायचं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही गल्ली होती. लखनौ, मुरादाबाद पासून लाहोरपर्यंतचे अनेक शायर इथं रातोरात हजेरी लावून जायचे. अनेक नामचीन शायर त्यात सामील होते. इतिहासाने कधी दखल न घेतलेले काही प्रतिभावंत फणकारदेखील इथं यायचे. या सर्व लोकांनी मद्य आणि मदिराक्षीचा मनसोक्त आनंद घेत आपल्या सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं काळीज त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बँकांना भांडवली मदत

बँकांना भांडवली मदत

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

गेल्या वर्षांदीडवर्षांपासून देशात थकित आणि बुडित कर्जाविषयी चर्चा सुरू होती. बँकांच्या थकित कर्जाचा आकडा 6 लाख कोटी रुपयांच्या घरात गेला. बँकांचा एनपीएही खूप वाढत चालला होता. त्यापायी बँकांची कर्ज देण्याची क्षमताही पार खतम झाल्यासारखी होती. ह्यातून बँकांना सावरायचे कसे हा यक्षप्रश्न होता. त्या यक्षप्रश्नाला काय उत्तर द्यायचे अशी चिंता वित्त मंत्रालयाला लागलेली होती.  30 राष्ट्रीयीकृत बँकांपे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कभी हाँ, कभी ना - १

कभी हाँ, कभी ना - १

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सुनील संध्याकाळी घरी परततो आणि बघतो.. घरच्यांनी सुनीलच्या जबरदस्त मार्क्स मिळवून पास होण्याच्या आनंदात मस्तपैकी पार्टी ठेवलेली असते.गोव्यातल्या त्या छोट्याश्या शहरात, जिथे सगळेच एकमेकांना ओळखत असतात, आजपर्यंत सुनीलला सगळे कुचकामी समजत असतात. पण आज सुनीलचे वडील अभिमानाने त्या सगळ्यांना सांगत असतात की, 'नाही.. माझा मुलगा कुचकामी नाही! त्याने आज त्याच्या बापाला जिंकलंय.. आजपासून मी त्याला माझ्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सा रे सा थी.

सा रे सा थी.

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

खुप गर्दी असलेल्या बसमधून किंवा लोकल मधून प्रवास करताना सर्वसाधारण पणे तीन प्रकारचे  लोक दिसून येतात...१) आरामात सिट वर बसलेले पण आता उतरायचे ठिकाण जवळ आल्यामुळे एवढ्या गर्दीत उतरायचं टेन्शन घेतलेले२) २-३ स्थानकापुर्वी चढलेले प्रवासी,  पण अजून दोन सीटच्या मधेच उभे राहिलेले, बसायला केंव्हा मिळतय याची वाट पाहणारे अजून बराच प्रवास बाकी असणारे३) मागच्याच स्टेशन/ स्थानकावर चढलेले,  प्रच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

आता फेसबुकवरून मागवा खाद्य पदार्थ..

आता फेसबुकवरून मागवा खाद्य पदार्थ..

By atharv on from feedproxy.google.com

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आपल्या न्यूज फिडमधूनच थेट खाद्य पदार्थांची ऑर्डर देण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.फेसबुक गेल्या अनेक महिन्यांपासून फुड डिलीव्हरीची चाचणी घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या सुविधेची माहिती समोर आली होती. तर या वर्षीच्या मे महिन्यात याचा पहिला टप्पा सुरू झाला होता. आता फेसबुकने अधिकृतपणे एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून हे फिचर कार्यान्वित झाल्याची घोषणा केली आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग २ - चित्रकोट जलप्रपात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता. रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती नदीचे पात्र, त्याला आलेला
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

इक्बाल कासकर ते डी. के. राव - अर्थपूर्ण वर्तुळ...

इक्बाल कासकर ते डी. के. राव - अर्थपूर्ण वर्तुळ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

सेलिब्रिटी (!) पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांनी ठाणे क्राईम ब्रॅंचच्या लेबलाखाली मुंबईत येऊन इकबाल कासकरच्या कॉलरला हात घातल्याने जीव तळतळून गेलेल्या मुंबई पोलिसांनीही फिट्टफाट करताना लगे हात एक पुण्याचे काम कालपरवा केलेय. मुंबई क्राईम ब्रॅंचने एक्स डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार डी. के. राव याला अटक केलीय. डी.के. राव याने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. धारावी झोपडपट्टीत एसआरएअंतर्गत होत असले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अस्त्रसंपन्न तरीही शस्त्रविपन्न

अस्त्रसंपन्न तरीही शस्त्रविपन्न

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

जगात सर्वात मोठे लष्कर चीनकडे असून त्या खालोखाल भारताचा नंबर लागतो. जमिनीवरील युध्दात पराक्रम गाजवण्याची आपल्या लष्कराची परंपरा आहे. 12 लाखांचे पायदळ सैन्य बाळगणा-या आपल्या लष्करातील जवान काटक, शूर आणि निधड्या छातीचे आहेत. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अणुबाँब तयार करण्यात भारताला यश मिळाल्याने भारत अण्वस्त्र बाळगणा-या देशाच्या पंगतीत जाऊन बसला. एरव्ही देश अस्त्रसंपन्न, परंतु पायदळाला लागणा-य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गणपती प्राणप्रतिष्ठापना - पूजेची ध्वनीफीत

गणपती प्राणप्रतिष्ठापना - पूजेची ध्वनीफीत

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी  ' गणपती प्राणप्रतिष्ठापना ' पूजेची ध्वनीफीत   इथे  ठेवली  आहे ही पूजा ज्ञानप्रबोधिनी  धर्मशास्त्र अभ्यासिका, पॊराहित्य प्रशिक्षक   आर्या जोशी यांनी सांगितली आहे इच्छूकांनी अवश्य लाभ घ्यावा मोरया 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन च्या दिवाळी सेल मध्ये मिळतेय भरघोस सूट..

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन च्या दिवाळी सेल मध्ये मिळतेय भरघोस सूट..

By atharv on from feedproxy.google.com

दिवाळीच्या निमित्ताने फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या दिवाळी सेल ची सुरुवात केली आहे, दोन्ही साईट वर हा सेल १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान चालेलफ्लिपकार्ट चा 'बिग दिवाळी सेल'फ्लिपकार्ट च्या दिवाळी सेल मध्ये ग्राहकांना ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे, तसेच तुमचा जुना मोबाईल बदलून तुम्ही नवीन मोबाईल सुद्धा घेऊ शकता, या साठी तुमच्या जुन्या मोबाईल साठी फ्लिपकार्ट २
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग १ - बस्तरची तोंडओळख

विविधरंगी बस्तर - भाग १ - बस्तरची तोंडओळख

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सेक्सवर्कर्सचे रॅकेट...

सेक्सवर्कर्सचे रॅकेट...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

 वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविवेकाची काजळी फिटू दे!

अविवेकाची काजळी फिटू दे!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेकदीपु उजळी। तैं योगिया पाहे दिवाळी। निरंतर।। - ज्ञानेश्वरमंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी पावसाळी हवा असूनही यंदाच्या दिवाळीने प्रवेश केला! आणि देशभर दिवाळी साजरी होत आहे. दुर्दैवाने ह्यावेळी दिवाळीचा उत्साह उसना आहे! परंतु विवेकसंपन्न योगियाच्या जीवनात प्रत्येक क्षणी जणू दिवाळीच असते हे विसरून चालत नाही! सर्वसामान्य माणसे मात्र दिवाळीची सांगड मात्र धनधान्य, चांगल्या ह
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!