गुगलचे फॅमिली लिंक अ‍ॅप सर्वांसाठी खुले

गुगलचे फॅमिली लिंक अ‍ॅप सर्वांसाठी खुले

By atharv on from feedproxy.google.com

गुगलचे आजवर बीटा अवस्थेत असणारे फॅमिली लिंक हे अ‍ॅप आता अँड्रॉइड आणि आयओएस या प्रणालींच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.या वर्षाच्या मार्च महिन्यात गुगलने आपले फॅमिली लिंक अ‍ॅप प्रयोगात्मक अर्थात बीटा अवस्थेत सादर केले होते. आता मात्र हे अ‍ॅप सर्वांसाठी खुले करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात अमेरिकेतील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत भारतीय युजर्सलाही हे अ‍ॅप वापरता येईल अ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ४ - अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

अली बुग्यालच्या मध्यावर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवण आणि चहा घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढचा कॅम्प बेदिनी बुग्याल ला होता. जवळपास निम्मे अंतर अजून बाकी होते. पण वाट मात्र बरीचशी सपाट होती. शिवाय हिरव्यागार कुरणाचे नितांतसुंदर दृश्य सोबत होतेच. आभाळात उन-पावसाचा खेळ चालला होता. आता आम्ही जवळपास ३५०० मीटर उंचीवरून चाललो होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. सपाट वाटेवरून चालतानाही दम लागत होता
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बनाव ...

बनाव ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

धार शब्दांना माझ्या नाही, त्यांच्या वेदनांचा हा हुंकार आहे,मी लपवू कसे सत्य, उसना त्यांचाच हा शब्दसंभार आहे !शृंगार त्यांचा पुरेसा नाही, गर्द वासनांचा हा काळोख आहे,मी सजवू कसे दुःख, चिरडल्या कळ्यांचा हा बाजार आहे !निर्वस्त्र रात्र सरतच नाही, फितूर नशीबाचा हा अंधार आहे,मी फुलवू कसे निखारे, थिजल्या अश्रूंचाच हा समुद्र आहे !मोल त्यांचे कळत नाही, त्यांच्याच अब्रूचा हा लिलाव आहे,मी वेचू कशा या राशी, भ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राहूलचे संयमी भाषण

राहूलचे संयमी भाषण

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

सक्रीय राजकारणात पदार्पण केल्यानंतर राहूल गांधींना प्रथमच परदेशात भाषण करण्याची संधी मिळाली. ती सार्थक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. घराणेशाहीच्या आरोपाला त्यांनी दिलेले उत्तर पुष्कळ समर्पक आहे. मध्यप्रदेशात अटलबिहारी पंतप्रधान असताना त्यांचा पुतण्याला आमदारकीचे तिकीट मिळाले आणि तो निवडूनही आला. ओडिशाचे मुख्यमंत्री नबिन पटनायक ह्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून  त्यांना उडियापेक्षा इंग्रजी च
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

टीव्हीवरची यंत्रे

टीव्हीवरची यंत्रे

By vaghesh on from vinodnagari.blogspot.com

टीव्हीवर वेगवेगळ्या यंत्रांची जाहिरात दाखवणारे पण विचित्र विनोदी असतात... स्वतःच्या यंत्राबद्दल लोकांना धादांत खोटं बोलून तर फसवतातच.... परंतु त्याचवेळी एक धोक्याचा इशारा देखील देतात. तो असा :*"नकली यंत्रो से सावधान*
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'रॅग्स टू रिचेस' कहाण्या अनेक आहेत. संघर्षमय यशस्वी वाटचालही अनेकांची आहे. क्रिकेटेतरही अनेक खेळाडूंच्या कहाण्या स्तिमित करणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये 'स्पेशल' आहे, सचिन तेंडूलकर.का ?तसं पाहिलं, तर २००१ ची ती इडन गार्डन्सची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट असो, जिच्यानंतर भारतीय क्रिकेटने एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला होता किंवा २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजची फायनल असो, जिच्यात पहिल्यांदाच तब्बल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

' अंगारकी चतुर्थी व्रतकथा' - मंगळ असणा-यांसाठी

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

ज्यांना मंगळ  आहे  ( दोष आहे असे  म्हणणार नाही )  त्यांनी  अंगारकी चतुर्थीचे व्रत अवश्य करावे . आपल्या शास्त्रात अशा अनेक गोष्टी  लिहून ठेवल्या आहेत. फक्त विश्वास पाहिजे येत्या १३ जूनला अंगारकी चतुर्थी आहे ज्यांना ' अंगारकी चतुर्थी व्रतकथा'  पुस्तक हवे असेल ( पीडीएफ फाईल )  त्यांनी अवश्य ईमेल करा a.kelkar9@gmail.com
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

निकॉन डी ८५० बनला आजवरचा सर्वोत्कृष्ट डीएसएलआर कॅमेरा

निकॉन डी ८५० बनला आजवरचा सर्वोत्कृष्ट डीएसएलआर कॅमेरा

By atharv on from feedproxy.google.com

निकॉन कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या निकॉन डी८५० कॅमेर्‍याला डीएक्सओमार्क या इमेज रेटींग देणार्‍या ख्यातप्राप्त संस्थेने आजवरचा सर्वोत्कृष्ट डीएसएलआर कॅमेरा म्हणून मानांकन दिले आहे.डीएक्सओमार्क ही संस्था इमेज रेटींगमधील जगातील आघाडीची संस्था मानली जाते. विविध कॅमेर्‍यांमधून काढण्यात येणार्‍या प्रतिमा आणि याच्या विविध फिचर्सचा शास्त्रशुध्द पध्दतीने अध्ययन करून रेटींग देण्याची प्रणाली या कंपनीने विक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

डिडनामधल्या त्या उबदार लाकडी घरात झक्कास झोप लागली होती. बाहेरचा गारवा रजईतून बाहेर पडू देत नव्हता. आदल्या दिवशीच्या ट्रेकचा परिणाम शरीरावर जाणवत होता. जरा पाय हलवून पाहिले आणि एक वेदनेची लाट मेंदूपर्यंत झणझणत गेली. म्हणायला वेदना असली तरी ती कुठेतरी सुखावह वाटत होती. कधीही न वापरलेले स्नायू आणि सांधे कसे अगदी मोकळे-मोकळे वाटत होते. टोकाच्या शारीरिक हालचालीनंतर शरीरात एनडोर्फीन्स फिरू लागतात. त्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भेट.....

भेट.....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मान्सूनचा निरोप घेताना पाऊस कासावीस होतो, तिच्या बंद दारासमोर रस्ता हरवल्यागत रेंगाळतो. अंगणातल्या निष्पर्ण वेलींची आर्त गळाभेट घेतो, दारासमोर वाढलेल्या गवतात हलकेच घरंगळतो. दारावरल्या कुलुपाच्या छिद्रातून डोकावून पाहतो, खिडकीच्या फटीतून जमेल तितके अंग घुसळतो. परसदारापाशी जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसतो, सांज होताच अखेर गर्दमेघांचे अश्व उधळतो. कुंद ढगात तरमळणाऱ्या माझ्या आत्म्यास मिठी मारतो, भेट य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विचारांची हत्त्या!

विचारांची हत्त्या!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

कन्नड पत्रकार गौरी लंकेशची बंदुकीच्या गोळीने करण्यात आलेली हत्त्या ही एका व्यक्तीची नाही. तिच्या लेखणीतून व्यक्त झालेल्या विचारांचीच ही हत्तया आहे हे गौरीच्या हत्त्येनंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि हत्त्येची 'मोडस ऑपरेंडी' पाहता लक्षात येते. हिंदू दहशतवादाचा पुरस्कार करणा-यांवर आणि जमिनीच्या गैरव्यवहारांवर सातत्याने आगपाखड करण्याच्या 'अपराधा'बद्दल गौरीला खुनाची क्रूर शिक्षा फर्मावण्यात आली आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सिग्नल

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सुदंर  ते ध्यान

सुदंर ते ध्यान

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

कर  कटावरी ठेवूनिया  !  GSLV - मार्क ३ ला शुभेच्छा 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जिओची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा होणार लिमिटेड

जिओची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा होणार लिमिटेड

By atharv on from feedproxy.google.com

आत्तापर्यंत आपल्या असंख्य ग्राहकांना देशभरात अनलिमिटेड कॉलिंग देणारी ४ जी नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओने फ्री कॉलिंगची सुविधा पुरवली. पण अनेकजण या सुविधेचा अनावश्यक वापर करत असल्याचे समोर आल्यामुळे कंपनीकडून ही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा लिमिटेड करण्याचा विचार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.जिओची सुविधा लाँचिंग करताना रिलायन्स ग्रुपचे मुकेश अंबानी यांनी जिओची वॉइस कॉलिंग सुविधा कायमस्वरुपी मोफत
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पहाटे साडेपाचच्या सुमारास आपोआप जाग आली. एरवी साडेसातचा गजर खणखणतो तेव्हा कुठे मुश्किलीने डोळे उघडतात. इथे मात्र कोंबडं आरवताच चुटकीसरशी झोप गायब! निसर्गाच्या जवळ गेलेलं शरीराला बिनचूक कसं काय कळतं कुणास ठाऊक? आपोआप शरीरातल्या सगळ्या क्रिया निसर्गाच्या तालाशी एकरूप होऊ लागतात. तशी बाहेर लोकांची लगबग सुरु झालीच होती. मी उत्साहाने उठलो आणि आवरायला लागलो. ट्रेकला न लागणारे सामान एका वेगळ्या बॅगेत भर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

उन्हाळा संपला की दरवर्षी पाऊस न चुकता येतो. त्याचं येणंजाणंजरा लहरी असतं. कधी कमी तर कधी जास्त असं त्याचं प्रमाण असतं. पावसाशी निगडीत अनेकांच्या अनेक आठवणी असतात, जो तो आपल्या परीने त्यांना उजाळा देत जगतो. कुणी कविता करतो, कुणी कथा लिहितो तर कुणी पावसात मनसोक्त भिजतो. तर कुणी एक आपल्या डोळ्यातल्या पावसास वाट करून देतो. पाऊस कधी मातीला भिजवतो तर कधी काळजात वेदनांच्या आठवांना कर्दमून टाकतो. मनातले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

त्रिवार तलाकला तलाक!

त्रिवार तलाकला तलाक!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

तलाक शब्दाचात्रिवार उच्चार केला की मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्याच्या प्रथा रद्द करणारा निकाल सर्वोच्च न्यायालाने दिल्यामुळे विचारी मुस्लिम समाजातील महिलांना न्याय मिळणार खरा! परंतु निकालपत्राताला जोडण्यात आलेल्या न्या. केहर आणि न्या. नझीर ह्यांच्या भिन्न मतपत्रिकेमुळे ह्या निकालपत्रात मेख मारली गेली आहे. त्रिवार तलाकचा उच्च्रार केला की पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेला हनफी विचारांचा 1400 वर्ष
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

त्या वळणावर

त्या वळणावर

By vijayshendge on from maymrathi.blogspot.com

ती येते आपल्या आयुष्यात सोन पावलांनी......हळदीन माखल्या कायेन.........तळहातावर नव्या स्वप्नांची रंगलेली मेहंदी घेऊन..........ती येते आणि आपली पहाट रोज हसत उमलते.......ती असते अबोल पण तिची पैंजण बोलत असतात ..........तिच्या चुडयाची किणकिण सगळ्या घराला मंत्रमुग्ध करून टाकते.नव्याचे नऊ दिवस सरतात आणि पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

फँड्री

फँड्री

By vaghesh on from vinodnagari.blogspot.com

फॅन्ड्रितल्या . . . नेकाळ्या चिमणिची राख टाकली.पोरगी तर पटलीच न्हायपर बापानं लय झोडला.आत्ता, वढ पाच्चि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सीमाभागापासून शेकडो मैलांवर राहणारे आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत श्वास घेणारे आपण, ह्या स्वातंत्र्याची किंमत काही लोकांसाठी किती भयंकर होती, हे समजू शकत नाही.गुलजार साहेबांच्या 'माचीस'मध्ये (बहुतेक) एक संवाद आहे. ज्यात (पुन्हा बहुतेक) ओम पुरी म्हणतो की, "लहानपणी शाळेत एक प्रश विचारला गेला की 'स्वातंत्र्य कसं मिळालं ?' कुणी म्हणालं, अहिंसेने. कुणी म्हणालं, गांधींजींमुळे. मी म्हटलं, '
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

संक्षिप्त शनिमाहात्म्य

संक्षिप्त शनिमाहात्म्य

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य '   ( श्लोक १ ते ९१)ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। गुरु संत श्रोते पाठका। अखिलांसी नमो नम : ।१मुळ कथा गुर्जर भाषेची। नवग्रहांच्या श्रेष्ठत्वाची। आणि महाराजी विक्रमांची। उज्जायिनी नगरिच्या।२एके दिवशी प्रभातकाळी। नवग्रहांची चर्चा रंगली। पंडितांनी महती वर्णली। स्वबुध्दीपरत्वे सभेमाजी।३राजा विक्रमाने प्रश्ण
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पेटीएम मॉलवर दर मिनिटाला १० दुचाकींची विक्री

पेटीएम मॉलवर दर मिनिटाला १० दुचाकींची विक्री

By atharv on from feedproxy.google.com

पेटीएम मॉलवर सध्या सुरू असलेल्या महोत्सवाच्या काळात दर मिनिटाला १० दुचाकी वाहनांची विक्री होत असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.पेटीएम मॉलने आपल्या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (ओ-टू-ओ) मॉडेलच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या मंचावरून पसंतीची दुचाकी निवडल्यानंतर त्यांच्या जवळच्या स्टोअरमधून याची डिलीव्हरी मिळवण्याची सुविधा प्रदान केली आहे. पेटीएम मॉलने यासाठी सुजुकी, यामाहा, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

हिमालयातले गिरीभ्रमण म्हणजे एक व्यसनच. एकदा का त्याची चटक लागली की किमान वर्षातून एकदा हिमालयाशी गळाभेट झाल्याशिवाय रहावत नाही. मुंबईतला असह्य उन्हाळा (खरे तर घामाळा!) सुरु झाला की हिमालयातल्या थंडगार जागांचे वेध लागतात. त्याच सुमारास हिमालयातले बर्फ वितळू लागते आणि ट्रेक्स सुरु होतात. एव्हाना हिमाचल प्रदेशातले दोन ट्रेक झाले होते. उत्तराखंड मधील हिमालय अजून पाहिला नव्हता. उत्तराखंड मधील रूपकुंड,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नियत...

नियत...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

हसतमुखाने फाळ म्हणाला मातीला, जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांला !माती म्हणाली पावसाला, निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांलापाऊस म्हणाला वाऱ्याला, नको बोलवूस आता अवकाळी फिरून तुला भेटायलावारं म्हणालं पावसाला, मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !गदगदलेला फाळ म्हणाला, चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?गोठ्यातल्या गायी वदल्या, माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नारायणा, आता धाव!

नारायणा, आता धाव!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

गेल्या वर्षा दीडवर्षांत देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला जणू काही ग्रहणच लागले आहे. एक लाखात नॅनो कार देण्याचे आणि टाटा स्टील कंपनीस जगातील पोलाद उद्योगाताल जगातली अग्रगण्य कंपनी करण्याचे स्वप्न उधळून लावण्याचा प्रयत्न करणा-या सायरस मिस्त्रींना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून रतन टाटांनी हटवले होते. आता इन्फोसिस ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन नंबरच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा

गर्दी आणि मोदींची प्रेतयात्रा

By vijayshendge on from maymrathi.blogspot.com

आमच्याकडे गर्दीची कमी नाही. कुठेही जा गर्दीच गर्दी. माणसांची गर्दी ..... वाहनांची गर्दी .......ट्रेनला गर्दी....... बसला गर्दी ......... देवळात गर्दी...... मशिदीत गर्दी ........ गर्दी नाही ती फक्त चांगल्या विचारांची.शाळेत गर्दी ........ कॉलेजात गर्दी. मैदानात गर्दी ........ मंडईत गर्दी. सभांना गर्दी ........ मोर्चांना गर्दी. गर्दी नाही असंपुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

ट्रॅफिक पोलिस

तू....

तू....

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सूर तू संगीत तूस्वप्न तू सत्यात तूछंद तू धुंदीत तूदूर तू माझ्यात तूस्वाद तू आस्वाद तूस्नेह तू मोहात तूगंध तू अस्तित्त्व तूदृश्य तू खोलात तूआज तू अंदाज तूमित्र तू सर्वस्व तूसाज तू श्रुंगार तूयत्र तू सर्वत्र तूकल्प तू आभास तूमर्म तू गर्भीत तूमूर्त तू साक्षात तूकर्म तू संचीत तूसाध्य तू आरंभ मीआस तू वर्तूळ मीध्येय तू मार्गस्थ मीतोय तू व्याकूळ मी....रसप....१९ जुलै २००८---
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भविष्याच्या अंतरंगात  भाग - ६( शनि महिमा)

भविष्याच्या अंतरंगात भाग - ६( शनि महिमा)

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

येत्या गुरूवारी शनी जयंती आहे. प्रस्तृत लेखनमालेत या निमित्ताने *झुंजार शनी*( लेखक : पद्माकर जोशी) व *शनि महिमा* ( लेखिका: वसुधा वाघ) यांच्या पुस्तकातील संकलित माहिती देत आहे. झुंजार शनी या पुस्तकात लेखकाने सर्व जोतिषांसाठी एक सुरेख विवेचन लिहिले आहे. ते म्हणतात, ' जोतिषशास्त्र हे मनोरंजक असून भविष्याचे ज्ञान समजावून देणारे म्हणजे ईश्वराच्या अगदी जवळचे शास्त्र आहे. जितके हे शास्त्र सुगम
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!