कधी कधी आयुष्यात घेतलेला एक चुकीचा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिलेली साथ, क्षणिक मोहातून केलेली चूक किंवा एखाद्या प्रसंगात अडकलेली अनपेक्षित गुंतागुंत… आणि मग सुरू होतो असा घटनाक्रम, ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. जेम्स हॅडली चेस यांच्या Tiger by the Tail या रहस्यमय कादंबरीची सुरुवातही अशाच एका थरारक […]
in Blog
प्रस्तावना । टायगर बाय द टेल । जेम्स हॅडली चेस । मराठी स्वैर अनुवाद


GIPHY App Key not set. Please check settings