भाग २८ पासून पुढे >> बारपाशी रितूला अल्टो कारमधून उतरताना पाहून करणला आश्चर्य वाटलं.“हे काय? कुणाची गाडी?”“अरे शेजारचे एक काका आहेत.. रात्रपाळी संपवून घरी परतत होते.. मला ह्या वेळी बाहेर पडताना पाहून चौकशी केली.. ““म्हणलं.. कोर्टाची उद्या एक केस आहे आणि पोलीस स्टेशन मधून काही महत्वाची कागपत्र आणायची आहेत पॉईंट्स काढायला.. तर म्हणाले.. थंडीचं टू-व्हीलर […]
in Blog
GIPHY App Key not set. Please check settings