in

भक्तीचा महामार्ग

.सांगलीत निम्मं आयुष्य गेलेल्या  आमच्यासारख्या 

” Gen X ” वाल्यांसाठी 
सांगली – बागेतील गणपती – हरिपूर हा एक 
‘ भक्तीचा महामार्गच ‘ होता 
.
आज हे आठवायचे कारण की एकाच दिवशी जुळून आलेला संकष्टी ( बागेतला गणपती ) 🌸 आणि तिसरा श्रावणी सोमवार ( संगमेश्वर ) 🌼 हा योग 

आमच्या या पिढीने सांगलीत राहून जे आनंदाचे, सुखाचे क्षण अनुभवले त्यात या भक्ती- मार्गाचा, सांगलीतील गणेशोत्सवाचा मोठा वाटा आहे 
भावनांची अभिव्यक्ती ( page of cup ) आणि सृजनशीलतेचा सुदंर काळ ( 4 of wand )आपल्या आयुष्यात येत राहो हीच  ‘ श्री गजानना आणि श्री संगमेश्वर चरणी प्रार्थना ‘
🙏🙏
अमोल 📝
31/08/26
.
#देवा तुझ्या द्वारी आलो

#Fusion tarot by अमोल Loading…

Read More 

What do you think?

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

भक्तीचा महामार्ग