जन्माला आलेली कोणतीही कलाकृती रसिकांकडून सादर झाली की प्रशंसेला पात्र ठरते, टीकेची धनी होते, दाद मिळविण्याचे कारण बनते किंवा मग दुर्लक्षित जाते… अनुभवाचा धनी होते. अशा अनुभवांचा मागोवा घेणारी ही सृजन-सूत्रे.९ नोव्हेंबर २००९ रोजी पु. ल. देशपांडे यांच्या, पत्नी सुनीताबाई देशपांडे या काळाच्या पडद्याआड गेल्या. पुलंनी सुमारे नऊ वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतलेला होता. पुलंसारखा एक असाधारण लोकप्रिय
in Literature
वेध सुनीताबाईंचा – (मंगला गोडबोले)


GIPHY App Key not set. Please check settings