भाग – १ अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे अशोक देशमाने आज ‘स्नेहवन’च्या माध्यमातून कित्येक आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे पालक झाले आहेत. अशोक फक्त पालक झालेले नाहीत तर मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे आधारस्तंभ झाले आहेत. स्नेहवनच्या उभारणीची कहाणी त्यांच्याच शब्दात पहिल्या भागात.
|स्नेहवन| अशोक देशमाने|अगणित मुलांचे पालक| उत्कृष्ट पालकत्वाची पायवाट|


GIPHY App Key not set. Please check settings