एखाद्या बगीच्यात एकाच मातीतून नानातऱ्हेची रंगीबिरंगी फुले फुलावी तशी साहित्यातही जीवनाच्या अनुभवांतून येणारी नानातऱ्हेचीच फुले फुललेली असतात. त्यातील काही कथापुष्पे असतात, काही काव्यसमाने असतात, काही तत्त्वज्ञानाचे वटवृक्ष असतात. साहित्याच्या या बागेत नाटक नावाचा एक वृक्ष असाच फुललेला आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
इतर साहित्याप्रमाणे एखादा अनुभव सांगण्याची आणि तो


GIPHY App Key not set. Please check settings