माणसांची भाषा ही प्रसिद्ध लेखक सुबोध जावडेकर यांची कथा.
त्यांना जेव्हा मी ही कथा कथाकथनस्पर्धेत सांगायचे आणि हमखास बक्षीस घ्यायचा हे कळवून अभिवाचनासाठी परवानगी मागितली तेव्हा त्यांनी आवर्जून त्या कथेची अभिवाचनाच्या दृष्टीने सुधारित आवृत्ती पाठवली. अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवरची आणि वेगळा विषय असलेल्या या कथेचा आणि दृश्य अभिवाचन केलं आहे. नक्की पाहा ऐका आवडलं तर इतरांनाही पाठवा.
स्त्री संशोधकाला माशांवर प्रबंध पूर्ण करत असताना प्राण्यांच्या आणि माणसांच्या भाषेचा आलेला अनुभव आणि प्राण्यांवर प्रयोग करताना तिला दिसलेलं माणसांच्या आणि प्राण्यांच्या मनातलं थक्क करुन टाकणारं विचाराचं चक्र म्हणजे कथा – माणसांची भाषा.
कथा – माणसांची भाषा
लेखक – सुबोध जावडेकर
अभिवाचन – मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, नेहा केळकर, मिलिंद मराठे, समीर चौधरी.
मासे – अनया चक्रपाणी, पर्णिका जोगळेकर, ओम शेंडे, आरोह बिद्रे, इधिका आणि शार्विल करोडी.
GIPHY App Key not set. Please check settings