निघते आहेस ना?


आई – वडिलांकडे आलं की माहेरपण संपू नये, त्यांच्या सहवासाचं सुख निरंतर राहावं असं वाटत असतं अगदी स्वत:च्या घरकुलाकडे खेचणारे परतीच्या प्रवासाचे वेध लागले तरी. परिस्थितीच तशी असते.‌ शेवटी एक क्षण आणि परिस्थितीच अशी येते की वडिलच विचारतात, “निघते आहेस ना?” त्या क्षणाची ही कहाणी.

​Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Strength टॅरो कार्ड

Emperor कार्ड