शिक्षण आणि शिक्षक या विषयावर असंख्य चर्चा, परिषदा आणि परिसंवाद, लेख, भाषणे चालूच असतात. पुष्कळदा वाटते, की या भानगडीत वेळ घालवण्याऐवजी आसपासची चार पोरे जमवून त्यांना चार अक्षरे शिकवण्यासाठी जर ही तज्ज्ञ मंडळी धडपडतील तर हा वेळ सत्कारणी लागेल. आणि म्हणूनच शिक्षण यासंबंधी कोणी काही बोलायला लागले, की मला माझ्या लहानपणी पाठ केलेल्या ‘मोत्या शीक रे अ आ ई’ची आठवण होते. आपल्या मोत्याला अ आ ई शिकवायला
in Literature
GIPHY App Key not set. Please check settings