in

आकलनाच्या कलाने…

मी नुकत्याच संपवलेल्या मालिकेचे उपशीर्षक होते ‘एक आकलन’. त्याही आधी मी एकदोनदा हा शब्द आवर्जून वापरलेला होता. जे लिहिले जाते ते लेखकाचे आकलनच तर असते, मग ही पुस्ती जोडण्याचे कारण काय? असा प्रश्न पडू शकतो. त्याबद्दल विवेचन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याअर्थी हे ही आकलनाचे एक आकलन म्हणता येईल. या लेखानंतर इथे सुरू होणार्‍या दीर्घ मालिकेसाठी भूमिका स्पष्ट करणारे लेखन म्हणून याच्याकडे पाहाता येईल.

Read More 

Report

What do you think?

38 Points
Upvote Downvote

Written by ramataram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गोंधळलेले बटाटे 😀

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

विजया मेहता – काही नोंदी.