in

Strength टॅरो कार्ड

.७८ टॅरो कार्ड्स मधे अशी काही कार्ड आहेत जी मला आपल्या हिंदू देव- देवतां प्रमाणेच   Application, Affirmative wise सारखी वाटतात. म्हणजे ज्या उद्देशाने आपण त्या देवतेची उपासना करतो , अगदी तोच उद्देश हे कार्ड दाखवते.

उदाहरणादाखल दिलेले हे चित्र पहा.मेजर अर्केना मधील ८ वे कार्ड ‘स्ट्रेन्थ ‘ आणि आपली देवी.
अगदी नंबर, अर्थ, चित्र उद्देश सगळं सारखं

( टॅरो कार्ड अभ्यासक)  अमोल

०५/०१/२५ Loading…

Read More 

What do you think?

15 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

पू. षाढा नक्षत्र

निघते आहेस ना?