हुसेन दलवाई
By RameshZawar on मन मोकळे from https://rgzawar.blogspot.com
काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई ह्यांनी सोमवारी ह्या जगाचा नरोप घेतला. ९९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दलवाईंची आणि माझी ओळख होण्याचे कारण नाही. त्यांच्याशी संबंधित बातम्या रिपोर्टरने माझ्या चेबलावर आणून दिल्यावर त्या फक्त शुध्दलेखनाच्या चुका तपासून कंपोजला पाठवणे एव्हढेच माझा काम. परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात मात्र एक प्रकारचे कुतूहल होते. एके दिवशी चर्चेत भाग घेणअयाचे निमंत