गरजा, मागणी आणि पुरवठा « मागील भाग
विकासाच्या नावाखाली ज्या बेगुमानपणे निसर्गाचा विध्वंस होतो आहे ते पाहाता, अशी इच्छा कधी कधी तीव्र होते की,
“एक प्रचंड प्रलय यावा नि सारी मानवजात नष्ट व्हावी; म्हणजे इतर जीव सुखाने जगू शकतील.”
मानवी वंशविच्छेद
पण मानवी बुद्धीच्या मर्यादेत अशा सर्वंकष विध्वंसाची सोय ही केवळ बाह्य हल्ल्याद्वारेच – शस्त्राघात, जैविक, रासायनिक वा आण्विक – केली जाऊ



GIPHY App Key not set. Please check settings