दुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीपर्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले …
Continue reading लढाई टेनिस कोर्टची..
GIPHY App Key not set. Please check settings