वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता « मागील भाग
यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे पोटामागे विस्थापित झालेल्या, विखंडित झालेल्या टोळ्या विखुरल्या. विविध भूभागांवर पसरलेल्या या गटांचा वारसा समान होता, कर्मकांडांत साम्य होते. पुढे धर्मसंस्थांनी अमूर्त अशा नीतिकल्पनांच्या आधारे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या गटांनाही बांधिलकीचा वसा देऊन नवी टोळी बांधली. पुढे धर्माने राजकीय व्यवस्थांना ताब्यात घेण्यासाठी


GIPHY App Key not set. Please check settings