in

पावसाळी वाहन २०२४

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

शेतकरी मित्रांसाठी प्रतिवार्षिक पावसाळी वाहन माहिती

रवीचा मृग नक्षत्र प्रवेश ( ७ जून २४)
वाहन : कोल्हा

रवीचा आद्रा नक्षत्र प्रवेश ( २१ जून २४)
वाहन : मोर

रवीचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश ( ५ जुलै २४)
वाहन : *हत्ती*

रवीचा पुष्य नक्षत्र प्रवेश ( १९ जुलै २४)
वाहन : *बेडूक*

रवीचा अश्लेषा नक्षत्र प्रवेश( २ आँगस्ट २४)
वाहन : गाढव

रवीचा मघा नक्षत्र प्रवेश( १६ आँगस्ट २४)
वाहन : कोल्हा

रवीचा पू.फाल्गुनी नक्षत्र प्रवेश( २० आँगस्ट २४)
वाहन : उंदीर

रवीचा उ.फाल्गुनी नक्षत्र प्रवेश( १३ सप्टेंबर २४)
वाहन : हत्ती

रवीचा हस्त नक्षत्र प्रवेश ( २६ सप्टेंबर २४)
वाहन : मोर

रवीचा चित्रा नक्षत्र प्रवेश ( १० आँक्टोबर २४)
वाहन : *म्हैस*

रवीचा स्वाती नक्षत्र प्रवेश ( २३ आँक्टोबर २४)
वाहन : कोल्हा

#देवा_तुझ्या_द्वारी_आलो 📝

kelkaramol.blogspot.com
Loading…

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Amol Kelkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी – दुभंगलेलं जीवन!

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

मांजर