भाग २७ पासून पुढे >> रामुकाकांचा मृत्यू होऊन ३-४ तास उलटून गेले होते. रितू आणि करण, करणने रामुकाकांच्या खिश्यातुन आणलेल्या त्या फोटोकडे अजूनही विस्फारलेल्या नजरेने बघत होते. वास्तविक करणने आणलेला तो फोटो दुमडलेला होता. रितूच्या खोलीतल्या प्रकाशात जेंव्हा त्यांनी तो दुमडलेला फोटो उलगडला तेंव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला.. त्या फोटोमध्ये, रामुकाका आणि त्या मुलाबरोबरच शेजारी […]
in Blog
GIPHY App Key not set. Please check settings