जलप्रलयापासून वाचवा!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

नद्यांना आलेल्या पुरामुळे थोडासा भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर जलप्रलयाचे संकट आले आहे. ज्या शहरात नद्या नाहीत तिथे सांडपाण्याचे नाले क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्या शहरांतील रस्त्यांचे रूपान्तर जणू नद्यात झाले!  ह्या जलप्रलयात झालेल्या वित्तहानी आणि जीवित हानीची मोजदाद करणे अजून तरी शक्य झालेले नाही. जीवितहानीची मोजदाद करता येईल. किंबहुना ती झालेलीही असेल. परंतु किती गुरेढोरे पुरात वाहून ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुन्हा सोनियाचे दिवस!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

दिवसभर चाललेल्या भवती न भवतीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड झाली. ह्यावेळची त्यांची निवड गांधी घराण्याची सून म्हणून झालेली नाही, तर भाजपाने उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयारी असलेले नेतृत्व म्हणून झाली आहे! सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि राहूल गांधींची अपेशी कारकीर्द ही पार्श्वभूमीदेखील सोनिया गांधींची अध्यक्षपदी करण्यात
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

ओलावा

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

तीन वर्षे सलग पाऊस न पडल्यानं आधीच रान धुमसत होतं, त्या दिवशीही नुसतंच आभाळ भरून आलं होतं. गजूनानाच्या भकास वस्तीवरची गर्दी सकाळपासूनच वाढली होती. अख्खं गाव तिथं लोटलं होतं. फक्त दौलत  भोसल्यांचं कुटुंब आलेलं नव्हतं आणि गावाला त्यांचीच प्रतिक्षा होती. बाकी गावातल्या बायकापोरी, म्हातारी कोतारी, तरणीताठी, सडीसाठी, पोरंठोरं सगळीच तिथं आली होती. सालगड्यापासून ते शेतमालकापर्यं
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गडकोटांच्या संवर्धनासाठी लक्षावधींचं आर्थिक नियोजन करणारे शिवराय...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

ब्लॉगपोस्ट नीट वाचल्याशिवाय कमेंट करू नयेत.किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेंव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं कारण ... कारण... तुमचा पोशिंदा आता हयात नाहीये..     त्यांचे पोशिंदे असलेले शिवबाराजे आपल्या किल्ल्यांची किंमत जाणून होते. किल्ल्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. .शिवराय म्हणजे गडकोट, स्वराज्य म्हणजे गडकोट आणि गडकोट म्हणजे रयत !हे समीकरण इतिहासाने आपल्या सर्वांच्या मस्तक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मंदीत फसत चाललेले चक्र

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

शेवटी रिझर्व्ह बँकेकडून पावणेदोन लाख कोटी रुपयांचा निधी उकळलाच. हा निधी रिझर्व्ह बँकेने राखीव निधीतून दिला असल्याने रिझर्व्ह बँकेला तूर्त तरी फारसा फरक पडणार नाही. कारण जगभरात अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या बॅलन्सशीटमधील रकमेपैकी ५ ते ६ टक्के राखीव निधी बाळगतात. केंद्र सरकारला १.७६ लाख कोटी रुपये दिल्याने रिझर्व्ह बँकेकडे असलेला राखीव निधी ५-६ टक्क्यांपेक्षा खाली येणार नाही. आपल्या सरकार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भाषणानुकूल कृतीची अपेक्षा

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

आज त्र्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन!  एक तृतियांश भारत नैसर्गिक आपत्तीत सापडलेला असताना शिरस्त्त्याप्रमाणे लालकिल्ल्यावर ध्वजवंदनाचा सोहळा साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या भाषणाने लोक भारावून गेले. असतील. अपेक्षेप्रमाणे ३७० आणि ३५ अ कलम रद्द कण्याचा पराक्रम १० आठवड्याच्या आत गाजवल्याच्या   मुद्दयानेच मुळी त्यांच्या भाषणाची सुरूवात झाली. ३७० आणि ३५ अ कलम रद्द करण्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बूमरँग (आर्याचा गैरसमज – १)

By vsmane on from https://vijaymane.blog

इलावियात करियर सुरु केल्यापासून एक वर्ष उलटून गेले होते. गेलेल्या वर्षाने मला खूप काही दिले होते. कॉलेजमधून निघताच कॉर्पोरेट जगाचा अनूभव, आजुबाजूला वावरणारे चांगले वाईट लोक पारखण्याची दृष्टी, घरापासून बाहेर रहाण्याच्या यातना, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत आयुष्य जगण्याची कला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्यावर मनापासून प्रेम करणारी आर्या! एकंदरीत मी खूप खुश होतो. गेलेला...Continue reading ͛
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.फोटोतल्या सगळ्याच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गहिवर..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

लक्ष्मणआबाला जाऊन आठवडा कधी लोटलेला  कळलाही नाही. ऐंशी पार झाल्यानंतरही कंबरेत जोर असलेला आबा अंगानं दांडगा दुंडगा होता. त्याच्यामागची मोप माणसं काठ्या टेकतच मसणात गेली पण हा आपला ताठच होता. अखेरपर्यंत   त्याची बत्तीशी बऱ्यापैकी शाबूत होती, नजर देखील मारकुट्या बैलागत घनघोर होती. पल्लेदार मिशांना  पीळ देत फिरणारा आबा आपण भलं नि आपलं काम भलं या विचाराचा होता. गावक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भारत-पाक शीतयुध्द!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

इकडे परराष्ट्रमंत्री जयशंकर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा ह्यांची वक्तव्ये आणि तिकडे गेल्या काही दिवसातली पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान ह्यांची वक्तव्ये! भारत-पाकिस्तान ह्यांच्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप ह्यांचे वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी भर पडली आहे. हे सगळे भारतपाक ह्यांच्यात सुरू झालेल्या शीतयुध्दाचे द्योतक आहे.भारत आणि पा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!