अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad | Archana’s Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita Ved | मराठी कविता वेड| वेडे मन मराठी कविता | प्रथा मराठी कविता | prem kavita in marathi |प्रेम कविता | Love Poem In Marathi
वेडे मन – मराठी कविता
भेटीच्या ओढीने जीव कासावीस झाला
जणू भरकटलेल्या हरणास न कधी मृगजळ मिळाला
भेटण्याची ओढ तुला मनात घर करून राहते…
हे वेडे मन हल्ली तुझी रोज वाट पाहते
धुसरं झाली स्वप्न जसा साथ सुटू लागला..
दुराव्याने आता माझा श्वास तूटू लागला
अंतराची परवा करत बसलो तर आपण दूरच राहू…
सांग ना सख्या अजून किती दिवस
तुला फक्त स्वपनात पाहू.
येशील एके दिवशी जवळ माझ्या विश्वास आहे मनाला..
जीव झाला कासावीस प्राण लागला पणाला.
-अर्चना बागुल गायकवाड
अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad | Archana’s Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita Ved | मराठी कविता वेड| वेडे मन मराठी कविता | प्रथा मराठी कविता
GIPHY App Key not set. Please check settings