आरवने मोबाईल हातात घेतला आणि सगळ्यात आधी आईला एक साधा मेसेज टाकला— “आज घरी यायला उशीर होईल.” आणि तो परत लायब्ररीमध्ये परतला.. इथे त्याला कोणी डिस्टर्ब् करणार नव्हते.. भिंतीचा कोपरा पकडून, जेणेकरुन त्याच्या मोबाईलची स्क्रीन कुणाला दिसणार नाही अश्यारीतीने आरव बसला. मिहिराचा फोटो त्याने परत उघडला.. मगाशी राधासमोर त्याला तो फोटो नीट बघता आला नव्हता. […]
in Blog
#MihirAArav – 9



GIPHY App Key not set. Please check settings