“उद्या.. डेक्कन क्वीन.. पुणे स्टेशन संध्याकाळी ८.३० #MihirAArav .. ” संध्याकाळी मिहिराचा मेसेज होता..“ओक्के मॅडम.. बंदा आपकी सर्व्हीस मै हाजीर होगा.. “ “ऐकना .. उद्या ना संध्याकाळी आई-बाबा एका लग्नाच्या रिसेप्शनला जाणार आहेत.. रात्री १२.३० – १ पर्यंत तरी येणार नाहीएत घरी.. ““म्हणजे.. मी तुझ्या घरी.. ““ए.. गपे .. आला लगेच घरी माझ्या.. ऐक तर […]
in Blog
#MihirAArav – 19 – शेवटचा


GIPHY App Key not set. Please check settings