साडेतीन-चार वर्षांपासून महाराष्ट्राने पक्षांतराच्या राजकारणात तळ गाठून आजवर हिणवलेल्या उत्तर भारतासमोर आपली लाज घालवली आहे.
सध्या जवळजवळ नऊ वर्षांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. इतकी वर्षे तुंबलेली अनेकांची राजकीय लालसा फसफसून वाहू लागलेली आहे. निलाजर्या राजकारणाचा हा चिखल शरम येईल इतका चिवडला जातो आहे. याची ना राजकारण्यांना लाज आहे ना ‘आपला पक्ष



GIPHY App Key not set. Please check settings