फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल | काय वाटेल ते……..
By sappubhai on मन मोकळे from kayvatelte.com
हिंदू स्थानाची रचना , अठरा पगड जाती धर्म वगैरे पहाता, हिंदू स्थानावर वर माझे कितीही प्रेम असले तरीही मी हिंदू स्थानाला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात आहे, कारण हिंदू स्थानी राज्य कर्ते हे स्वातंत्र्य दिल्यावर पन्नास वर्ष पण देशाचा सांभाळ करू शकणार नाहीत. हे वाक्य माझे नाही, तर चर्चिलने स्वातंत्र्य पूर्व काळात म्हटलेले आहे.