कॉलेज नेहमीच्या गर्दीने भरले होते.. खूप दिवसांनी कॉलेजला यायचा आनंद होताच.. पण सुट्टीतल्या आठवणी मागे ठेवून येताना अनेकांची मन आणि पाय जड झाले होते. फेस्टिवलचा रंग उतरुन गेला होता. डेकोरेशन्स,बॅनर्स लाईट्स उतरवले गेले होते. “कॅंटीनमध्ये ये..”, आरवने बाईक पार्किग मध्ये लावली तेंव्हा मोबाईलवर मिहिराचा मेसेज झळकत होता.. कँटीन नेहमीसारखीच गोंगाटलेली होती. चहा, कॉफी, मॅगी, कटलेट्स. […]
in Blog
#MihirAArav – 18



GIPHY App Key not set. Please check settings