भल्या सकाळीच सारा गाव कलकलत उठला. लष्कराचा रिसाला तोफा-बंदुका घेऊन येत होता. रिसाला जसजसा जवळ येऊ लागला, तसतसा सारा जनाना रसोड्यात जाऊन पडदाशीन झाला नि सगळा मर्दाना हात उपरण्यानं बांधून रिसाल्याच्या स्वागताला उभा राहिला. दहेजमध्ये मिळालेल्या ढाली, तलवारी किंवा ठासणीच्या बंदुका घेऊन लष्कराच्या रिसाल्याशी मुकाबला करणं शक्यच नव्हतं. तेव्हा मागतील तितक्या कोंबड्या, बकऱ्या, शाली, गोधड्या देऊन नाक
in Books
स्वतंत्रते…



GIPHY App Key not set. Please check settings