वय लहान होते तेव्हा टाळ्या वाजवत म्हटलेलं एक तसं निरर्थकच गाणं अजून आठवतं. कदाचित् अंक शिकवण्यासाठी ते गाणं रचलेलं खूप असेल.
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील?
बुलबुल असतील,
बुलबुल असतील हो?
आणि मग या प्रश्नाला उत्तर म्हणून म्हणायचं,
एक तरी, दोन तरी, तीन तरी असतील.
चार तरी असतील,
चार तरी असतील हो!
गाणं म्हणता म्हणता पाच, सहा, सात, आठ अशी बुलबुलांची संख्या वाढवत न्यायची. मी तेव्हा



GIPHY App Key not set. Please check settings