माझी अभिव्यक्ती ही शब्दांच्या आधारे ‘दृश्यमान’ होत असते. पण सध्या व्हिडिओ या माध्यमाची चलती आहे. त्यामुळे एक-दोन मित्र मला पॉडकास्ट (खरंतर हा शब्द चुकीचा आहे. पण तो आता रुळला आहे.) सुरु करण्याचा सल्ला देत असतात. ‘त्यामुळे तुझे लेखन(?) अधिक लोकांपर्यंत पोहोचेल’ अशी सायबर-मार्केटिंग स्ट्रॅटेजी ते मला कळकळीने सांगत असतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमारांप्रमाणे मीही ‘आता माझ्या विचारातील
in Books
Seeing is believing



GIPHY App Key not set. Please check settings