पु. ल. देशपांडे यांचा १ २ जून हा स्मृतिदिन. त्यांना आपल्यातून जाऊन पंचवीस वर्षे उलटली आहेत, असे आजही वाटत नाही. त्यांचे साहित्य आजही कालोचित का वाटते, त्यांचे कथाकथन आजही ‘व्ह्यूज’ का मिळवते, याची ही कारणमीमांसा…मराठी माणसाला दिलखुलास हसायला शिकवणारे, काळजाचा ठाव घेणाऱ्या संगीताच्या तालावर डोलायला लावणारे, दानाचे महत्त्व कृतीतून पटवून देणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. ‘कलेशी जमलेली
in Literature
कालोचित पुलं ! (अक्षय वाटवे)

GIPHY App Key not set. Please check settings