मला पाण्याचं व्यसन आहे. एखाद्या गावाला नदी आहे, म्हटल्यावर मला ते गाव न पाहताच आवडायला लागतं. वास्तविक जीवघेण्या उन्हाळ्याच्या ह्या देशात पाण्याचं केवढं आकर्षण पाहिजे !
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
पाण्याच्या आनंदाला आपण कमी मानतो, असं नाही. देवाचीदेखील बिनपाण्याने पूजा नाही करता येत. लग्नातल्या मंगळाष्टकांत गंगा सिन्धु सरस्वती च यमुना म्हणून सगळ्या नद्यांना हाका
GIPHY App Key not set. Please check settings