किरण येले यांच्या ग्रंथाली प्रकाशित या कवितासंग्रहात पुरुषाने वेगळ्या जाणिवेने लिहिलेल्या ‘बाईच्या कविता’ आहेत.
सह-अनुभूतीच्या या कविता मराठी कवितेतील एक वेगळे वळण आहे.
ज्यांनी या आधी वाचल्या-ऐकल्या असतील त्यांना पुन: प्रत्ययाचा आनंद देतील, अस्वस्थ करतील. पहिल्यांदाच ज्यांची या कवितांशी ओळख होईल त्यांना या कविता हळूहळू समजायला लागतील.
आगामी कवितासंग्रहातीलही काही कवितांचं वाचन या कार्यक्रमात आहे.
GIPHY App Key not set. Please check settings