<< या सदराच्या निमित्ताने…
<< मागील भाग: चिमण्या – २ : दुरावा
—
गेल्या एप्रिलमध्ये मी माझ्या पुण्याच्या घरात आजारी पडलो. पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे मला अनेक दिवस कॉटवर पडून राहावे लागले. पायाच्या पायी मी सर्व बाजूंनी लंगडा झालो. या काळात मला चालता येत नव्हते. झोप लागत नव्हती. दिवसभर वेदना सोशीत मी अंथरुणावर पडून असे.
या वर्षी उन्हाळा फार होता. झोपायच्या खोलीतून मी माझे अंथरूण
GIPHY App Key not set. Please check settings