चंबळ – गुन्हेगारी, राजकारण, भ्रष्टाचार आणि शिक्षणाचा खालवलेला दर्जा या साठीच कुप्रसिद्ध असलेला देशाचा एक भाग. या भागात आत्मसान्मानान जगणं म्हणजे व्यवस्थेविरोधात उभं राहणं. मनोजचे वडील तेच करतात परिस्थिती हालाखीची असतानाही भ्रष्टाचाराला विरोध करतात आणि विधायकजींची नाराजगी ओढवून घेतात. त्यांना सरकारी नोकरीतून सस्पेंड केलं जातं. ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून
in Kavita
हारा वही जो लढा नहीं !

GIPHY App Key not set. Please check settings