रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला.
‘काय झालं हसायला?’ कुंभकणनि विचारलं..
रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती..
‘असंच… दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला..
कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू
GIPHY App Key not set. Please check settings